Help       

बँक/वित्तीय संस्थेकडून घेतलेले ज्यावेळी खातेदार पूर्णपणे अदा करतात त्यावेळी, त्या खातेदाराच्या गाव नमुना सात-बाराच्या ʻइतर हक्कातʼ नोदवलेली ʻबोजा’ची नोंद कमी होणे आवश्यक असते. ʻबोजा’ची नोंद कमी करण्या-साठी खातेदार स्वतः ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात किंवा ग्राम महसूल अधिकारीकडे अर्ज सादर करू शकतात अथवा ज्या बँक/वित्तीय संस्थेवकडून कर्ज घेतले आहे ती बँक देखील ʻबोजा दाखलʼ करण्यातची कार्यवाही करु शकते.
बोजा कमी करणे नोंद करण्याकरीता खालील माहिती जवळ असणे आवश्यक आहे.
१. कर्ज पूर्णपणे अदा केले असल्याबाबत बँक/वित्तीय संस्थेच्या पत्राची प्रत
२. अर्जदाराचा फोटो असणारे ओळखपत्र

ज्या फेरफार क्रमांकाने आपल्या गट क्र./खाता क्रमांकावर बोझा चढविण्यात आलेला होता तो फेरफार क्रमांक भरावा.

आपल्या फेरफार मध्ये ज्या सर्वे क्रमांकाचा उल्लेख आहे ते सर्वे क्रमांक निवडावेत जर आपल्या खात्याला संलग्न असलेले सर्व सर्वे क्रमांकावर संबंधित फेरफार घ्यायचा असल्यास select all करावे. 

कर्ज घेताना बँकेने दिलेला जावक क्रमांक.

१. कर्ज पूर्णपणे अदा केले असल्याबाबत बँक/वित्तीय संस्थेच्या पत्राची प्रत
२. अर्जदाराचा फोटो असणारे ओळखपत्र
× Dashboard UI Elements Data Tables Forms Login Page Blank Page

अनधिकृत प्रवेश

अनधिकृत प्रवेश

Unauthorised Access कृपया लॉग इन करा ....