Help       

एखाद्या जमिनीच्या गाव नमुना सात-बारा सदरी नावे असलेल्या खातेदारांपैकी एखादा खातेदार मयत झाल्यास त्याच्या कायदेशीर कुळाच्या वारसांची नावे गाव नमुना सात-बारा सदरी दाखल झालेली असतात. अशा वारस खातेदारांपैकी एखादा खातेदार मयत झाल्यास, आणि अन्य वारसांची नावे आधीच अभिलेखात दाखल असल्याास, फक्त त्या मयत खातेदाराचेच नाव गाव नमुना सात-बारावरून कमी करणे आवश्यक ठरते. त्यामुळे फक्त मयत व्यक्तीचे नाव कमी करण्याकरीता या अर्ज करावा लागतो. मयत कुळाचे नाव कमी करण्याीकरिता खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे -
१. मयत खातेदाराचा मूळ किंवा प्रमाणित मृत्यु-दाखला.
२. आधी वारस नोंद झालेल्या फेरफारची नक्कल.
३. हयात वारसांच्या वयाच्या पुराव्याची साक्षांकीत प्रत.
४. सर्व हयात वारसांच्या आधार कार्डची स्वसांक्षांकीत प्रत.
५. वारसांबाबत विहित नमुन्याातील शपथपत्र/स्वयंघोषणापत्र.
६. अर्जातील सर्व वारसांबाबत पत्ता, दुरध्‍वनी/भ्रमण ध्वनी यांचा पुराव्यासह तपशील.
७. परदेशस्थ वारसाचा (असल्या्स)इ-मेल व पत्ता याचा पुरावा

मयत खातेदार शोधण्यासाठी, खातेदाराचे प्रथम नाव किंवा खातेदाराचा क्रमांक टेक्स्ट बॉक्स मध्ये भरावा आणि खातेदार शोधा बटण वर क्लिक करा. अद्यावत सातबारा वरील खातेदाराचे प्रथम नाव किंवा खातेदाराचा क्रमांक तपासून पाहण्यासाठी या https://bhulekh.mahabhumi.gov.in/ लिंक वर क्लिक करा .

ज्या खातेदाराच्या नावावर फेरफार घ्यायचा आहे त्याचे ड्रॉपडाउन मधुन नाव निवडा.

नाते

१. मयत खातेदाराचा मूळ किंवा प्रमाणित मृत्यु-दाखला.
२. आधी वारस नोंद झालेल्या फेरफारची नक्कल.
३. हयात वारसांच्या वयाच्या पुराव्याची साक्षांकीत प्रत.
४. सर्व हयात वारसांच्या आधार कार्डची स्वसांक्षांकीत प्रत.
५. वारसांबाबत विहित नमुन्याातील शपथपत्र/स्वयंघोषणापत्र.
६. अर्जातील सर्व वारसांबाबत पत्ता, दुरध्‍वनी/भ्रमण ध्वनी यांचा पुराव्यासह तपशील.
७. परदेशस्थ वारसाचा (असल्या्स)इ-मेल व पत्ता याचा पुरावा
× Dashboard UI Elements Data Tables Forms Login Page Blank Page

अनधिकृत प्रवेश

अनधिकृत प्रवेश

Unauthorised Access कृपया लॉग इन करा ....