खातेदाराचे नाव(पहिले नाव)/खाता क्र.:

खातेदार शोधण्यासाठी, खातेदाराचे प्रथम नाव किंवा खातेदाराचा क्रमांक टेक्स्ट बॉक्स मध्ये भरावा आणि खातेदार शोधा बटण वर क्लिक करा. अद्यावत सातबारा वरील खातेदाराचे प्रथम नाव किंवा खातेदाराचा क्रमांक तपासून पाहण्यासाठी या https://bhulekh.mahabhumi.gov.in/ लिंक वर क्लिक करा .





खातेदार निवडा :

ज्या खातेदाराच्या नावावर फेरफार घ्यायचा आहे त्याचे ड्रॉपडाउन मधुन नाव निवडा.





सोसायटी यांचेकडील जा.क्र.:

इकरार कर्ज घेताना सोसायटी ने दिलेला जावक क्रमांक.





सोसायटी इकरारची प्रत:

ज्या सोसायटी मधून इकरार कर्ज घेतले आहे त्याची कर्ज घेतल्याची प्रत जोडा.





इतर: