ए. कु.मॅ. नोंद कमी करणे
एखाद्या जमिनीवर एखाद्या व्यक्तिची ’एकत्र कुटुंब मॅनेजर ’ अशी नोंद झालेली असेल आणि ती नोंद कमी करून सर्व वारसांची नोंद ७/१२ वर घेण्यासाठी या पर्यायाची निवड करावी
ए. कु.मॅ. नोंद कमी करणे नोंद करण्याकरीता खालील माहिती जवळ असणे आवश्यक आहे
१. ज्या जमिनीवर नोंद कमी करायची ते स्थान ( जिल्हा, तालुका, गाव, गट नंबर/ सर्वे नं. )
२. ए. कु.मॅ. नोंद दाखल झालेल्या मूळ / जुन्या फेरफार ची नक्कल
३. अर्जदाराचे नाव व मोबाईल नंबर
४. अर्जदाराचा इ-मेल आय.डी. (असल्यास)
खालील कागदपत्रे जोडणे आवश्य आहे (कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी फक्त ब्लॅक ऍंड व्हाईट पी.डी.एफ फॉर्म मधील)
१. ए. कु.मॅ. ची नोंद दाखल झालेल्या मूळ फेरफाराची नक्कल
२. मूळ फेरफारातील सहधारकाचे / वारसाचे स्वयंघोषणा संमती पत्र
३.ओळखपत्र :-