विश्वस्तांचे नावे बदलणे


ज्या धर्मादाय / सामाजिक / सहकारी संस्था यांच्या विश्वस्तांची नावे दाखल असतात त्या बाबतीत विश्वस्तांचे नावे बदलणे नोंद करण्याकरीता खालील माहिती जवळ असणे आवश्यक आहे. .
विश्वस्तांचे नावे बदलणे नोंद करण्याकरीता खालील माहिती जवळ असणे आवश्यक आहे
१. ज्या जमिनीवर विश्वस्तांचे नावे बदलावायचे आहे त्या जमिनीचे स्थान (जिल्हा,तालुका,गाव,गट नंबर/सर्वे नं. )
२. अर्जदाराचे संपूर्ण नाव
३. अर्जदाराचा मोबाईल नंबर
४. अर्जदाराचा इ-मेल आय डी (असल्यास)
५. विश्वस्तांचे नाव बदलणे बाबत चा आदेशाची प्रत
खालील कागदपत्रे जोडणे आवश्य आहे - (कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी फक्त ब्लॅक ऍंड व्हाईट पी.डी.एफ फॉर्म मधील )
१. धर्मदाय आयुक्त यांचं आदेश पत्र
२. ओळखपत्र