सूचना
तलाठ्याकडे ज्या फेरफार प्रकारासाठी अर्ज करायचा आहे तो फेरफार प्रकार निवडण्याकरिता सूचना :
१.जिल्हा निवडण्याकरीता जिल्हा निवडा या ड्रॉपडाउन वरती क्लिक करा आणि योग्य जिल्हा निवडा.
२.
तालुका निवडण्याकरीता तालुका निवडा या ड्रॉपडाउन वरती क्लिक करा आणि योग्य तालुका निवडा.
३.
गाव निवडण्याकरीता गाव निवडा या ड्रॉपडाउन वरती क्लिक करा आणि योग्य गाव निवडा.
४.
यानंतर फेरफार अर्ज प्राप्त झाल्यानंतर तलाठ्याकडे ज्या फेरफार प्रकारासाठी अर्ज करायचा आहे तो फेरफार प्रकार निवडा.
नवीन अर्ज करण्याकरिता:- नवीन फेरफार अर्ज भरून तो अर्ज ग्राम महसूल अधिकारी अधिकारी यांच्याकडे पाठविण्यासाठी नवीन अर्ज भरा.
१. नवीन अर्ज करण्याकरिता डाव्या बाजूस "नवीन अर्ज" या बटन वरती क्लिक करा यानंतर जिल्हा, तालुका, गाव निवडा आणि तलाठ्याकडे ज्या फेरफार प्रकारासाठी अर्ज करायचा आहे तो फेरफार प्रकार निवडा.
नोंद:- नवीन अर्ज भरण्यापूर्वी अद्ययावत सातबारा तपासून पाहण्यासाठी या https://bhulekh.mahabhumi.gov.in/ लिंक वर क्लिक करा.
पुर्वी साठवलेले पूर्ण अर्ज पाहण्याकरिता:- ग्राम महसूल अधिकारी अधिकारी यांच्याकडुन मंजूर झालेले जुने अर्ज पाहा.
२. पुर्वी साठवलेले पूर्ण अर्ज पाहण्यासाठी डाव्या बाजूस "पुर्वी सादर केलेले अर्ज" या बटन वरती क्लिक करा, अर्जांची यादी दिसेल त्यातील योग्य अर्जाच्या "view" वर क्लिक करुन तो अर्ज पाहता येईल. अर्जाची प्रत काढण्याकरिता योग्य अर्जाच्या समोरील "print" या वरती क्लिक करा
अपुर्ण अर्ज पाहण्याकरिता:-फेरफार अर्ज पूर्ण साठवा न केलेले किंवा अर्धवट भरलेले अर्ज पहा.
३. अपुर्ण अर्ज पाहण्यासाठी डाव्या बाजूस "अर्जाचा मसुदा" या बटन वरती क्लिक करा, अर्जांची यादी दिसेल त्यातील योग्य अर्जाच्या समोरील "edit" वर क्लिक करून तो पूर्ण भरुन सबमीट करता येईल
अर्ज दुरुस्ती करण्याकरिता:-ग्राम महसूल अधिकारी अधिकारी यांनी फेरफार अर्ज नामंजूर केलेले व ते दुरुस्त करण्यासाठीचे अर्ज पाहा.
४. अर्ज दुरुस्ती करण्याकरिता डाव्या बाजूस "अर्ज दुरुस्ती" या बटन वरती क्लिक करा, अर्जांची यादी दिसेल त्यातील अर्जाच्या समोरील "ग्राम महसूल अधिकारी शेरा" वर क्लिक करुन ग्राम महसूल अधिकारी शेरा पाहता येईल आणि "edit" वर क्लिक करुन योग्य ती दुरुस्ती करुन तो पूर्ण भरुन सबमीट करता येईल.
फेरफार अर्ज कसा भरावा याच्या मार्गदर्शनाकरिता:-ठराविक फेरफार अर्ज कसा भरावा याच्या मार्गदर्शनासाठी "मार्गदर्शक पुस्तक" वाचा.
५. तलाठ्याकडे ज्या फेरफार प्रकारासाठी अर्ज करायचा आहे तो फेरफार अर्ज कसा भरावा याच्या मार्गदर्शनासाठी "मार्गदर्शक पुस्तक" या बटन वरती क्लिक करा, दुसऱ्या विंडो मध्ये मार्गदशन पुस्तक पीडीएफ मध्ये ओपन होईल.
अँप्लिकेशन मधुन बाहेर पडण्याकरिता:- अँप्लिकेशन मधुन बाहेर पडा.
६. अँप्लिकेशन मधुन बाहेर पडण्यासाठी "बाहेर पडा" या बटन वरती क्लिक करा.